** निधन वार्ता **

Bharari News
0
** कै, श्री संतोष श्रीरंग जगताप **
सासवड,( तालुका पुरंदर) येथील रहिवासी व उद्योजक संतोष श्रीरंग जगताप (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ए. एस. जगताप डेव्हलपर्सचे मालक अनिल जगताप व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सागर जगताप यांचे ते बंधू होत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!