न्हावरा : सुजित मैड
न्हावरा : येथे मौलाना नवेद आश्रफ यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह
मैदानात नमाज पठण करण्यात आले यावेळी त्यांनी बकरी ईदचे महत्व पटवून
सांगितले भारत देशात सामाजिक आणि धार्मिक सलोखा शांतता म्हणून सामूहिक दुवा
मागण्यात आली
यावेळी इन्नुस मनियार मेहबूब शेख अकबर बागवान अबरार भाई इस्माईल शेख रमजान शेख बाबुभाई शेख सलीम शेख फरहान मणियार जमीर मणियार आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.