आंबेगाव प्रमिला टेमगिरे
रांजणी ता आंबेगाव येथे धर्मवीर चंद्रशेखर आण्णा बाणखेले प्रतिष्ठान यांच्या आकरव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आषाढी एकादशीच्या दिवशी रांजणी, मंचर , निरगुडसर, कुरुवडी,जुन्नर पिंपरखेड , चास निमगाव सावा ,या ठिकाणी महारक्तदान शिबिर संपन्न होत असून सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यते माननीय अक्षय वाघ यांनी सांगितले .
रांजणी येथील डॉ.संजय घाडागे. हॉस्पिटल यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला .यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना डॉ् संजय घाडगे व प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी उपवासाचे फराळ वाटप करून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कृषीउत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मा.देवदत्त निकम साहेब , रांजणी गावचे सरपंच म.भगवान वाघ , भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक .बाबासाहेब खालकर,दादाभाऊ पोखरकर गणेश भोर साहेब इत्यादींनी उपस्थिती दर्शवली .