हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या सूचनेनुसार सुरू हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या
मार्गदर्शनाने हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष
श्रीकांत पाटोळे यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क परिषद पुणे शहर यांच्या
सहकार्याने केसनंद आव्हाळवाडी भावडी पेरणे लोणीकंद या पंचायत समिती गणातील
सर्व गावातील 14 वर्षापासून 68 वर्षापर्यंतच्या नागरिकांसाठी पी एम एफ हे
रुपये दोन हजार पर्यंतचे आरोग्य कार्ड नागरिकांना फक्त तीनशे रुपये भरून
मिळणार आहे उर्वरित 1700 रुपये श्रीकांत पाटोळे हे स्वखर्चातून भरणार आहेत
या आरोग्य कार्डद्वारे पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये 21 लाखापर्यंत चा
आरोग्यपूर्ण लाभ पाच वर्षापर्यंत घेता येणार आहेत तसेच दहा लाखापर्यंत
वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज सुद्धा या कार्डद्वारे नागरिकांना घेता येणार
आहेत तरी या सुवर्णसंधीचा परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे
यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी साई रत्न डेव्हलपर्स ग्रामपंचायत समोर
केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे मो. 8149299595 आणि 8796003005 वर
संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे,