हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
शिरूर हवेली चे विद्यमान कार्यसम्राट दमदार आमदार एडवोकेट अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने केसनंद तालुका हवेली येथे श्रीकांत दादा पाटोळे आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून भव्य महाआरोग्य शिबिर ,रक्तदान शिबिर तसेच आरोग्य कार्ड च्या वाटपाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक एक सप्टेंबर रोजी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे,
रक्तदात्यास एक हेडफोन किंवा हेल्मेट यापैकी एक वस्तू भेट देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या संधीचा लाभ घ्यावा तसेच ज्या कुटुंबांनी आरोग्य कार्ड काढले आहे त्यांनी कार्ड घेण्यासाठी एक तारखेला कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकांत दादा पाटोळे आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे,