सासवड बापू मुळीक
सासवड
( ता. पुरंदर ) येथे ऑगस्ट क्रांती दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला. तसेच जागतिक आदिवासी दीन निमित्त आदिवासी समाजाचे नेते आणि थोर
क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्याच प्रमाणे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आरपीआय पारधी समाज आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार , आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू दादा भोसले, पारधी आघाडीचे कार्याध्यक्ष अजय शिंदे, दलित पॅंथर चे नेते सतीश दाभाडे , सासवड शहराध्यक्ष बळीराम सोनवणे, मुन्ना भोसले, राहुल शिंदे, रिंकू पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया शिंदे आदी उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी समाजाला बहुमान मिळाल्याबद्दल नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.