आंबेगाव प्रमिला टेमगिरे
अवसरी खुर्द (तालुका आंबेगाव) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा . राष्ट्रधव्यजाचे स्वागत.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत श्री भैरवनाथ विद्यालय किमान कौशल्य व तांत्रिक विद्यालय अवसरी खुर्द येथे झेंडावंदन
करण्यात आले ...जेष्ठ नागरिक शिवेंकर मामा यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले ..प्रसंगी स्थानिक समितीचे सदस्य शरदराव शिंदे , कल्याणराव टेमकर ,प्राचार्य डी डी जाधव सर ,इंजि. चंद्रकांत शिंदे सर , विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . जगदीश गुरव सर यांनी सूत्रसंचलन केले ..कल्याणराव टेमकर , शिवेंकर मामा यांची यावेळी भाषणे झाली ...