सुनील भंडारे पाटील
हनुमंतराव चौधरी पतसंस्था कुंजीरवाडी, पेरणे फाटा ( तालुका हवेली) यांच्यावतीने ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले या निमित्ताने शिरूर हवेली तालुका बरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे, पतसंस्थेच्या वतीने आज सकाळी पतसंस्था पदाधिकारी, कर्मचारी वृंद, खातेदार, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली,