महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी राज्यव्यापी आंदोलन

Bharari News
0
सासवड : प्रतिनिधी :बापू मुळीक 
         दौंड तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीआयोजित केलेल्या राज्यव्यापी आंदोलन आज दौंड काॅंग्रेस कमिटीच्या वतीनेमहागाई बेरोजगारी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वर वाढवलेला जीएसटी अग्निपथ योजना व शेतकरी यांच्या वर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे 
 त्यांची नुकसान भरपाई मिळावी पशुखाद्य चे भाव कमी करावेत फळबागा ना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी अशा विविध मागण्या चे निवेदन मा संजय पाटील सह तहसीलदार साहेब दौंड यांना देण्यात आले यावेळी दौंड विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल दोरगे शहर उपाध्यक्ष महेश जगदाळे तालुका महासचिव प्रकाश सोनवणे अॅड अजयकुमार डेंगळे सोमनाथ सोडनवर नागेश फडके पोपट गायकवाड श्रावण वाघ आदी उपस्थित होते,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!