शिरूर जयदीप लंघे
शिरूर तालुक्यातील येवले माथा (आण्णापूर) येथे शेतकरी कुंडलिक तुकाराम येवले रा.आण्णापूर यांच्या विहीरीमध्ये अज्ञात २५ते ३० वर्षाचा महीलेचा मृतदेह व २ वर्षाच्या अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.
विहिरीमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे,मृतदेह सापडल्याची बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी समजल्यानंतर नेमके या घटनेचे कारण काय याविषयी परिसरात चर्चा चालू आहे मृत महीलेची ओळख पटलेली नाही.
मृतदेहाचा फोटो ओळख पटण्यासाठी फोटो बातमीमध्ये टाकण्याची विनंती पोलीस स्टेशन ने केल्यामुळे फोटो टाकला आहे कोणाचीही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही

या अज्ञात महीलेचा व मुलाचा खुन की आत्महत्या ?या विषयी तर्कविर्तक लढवले जात असून पोस्टमार्टम झाल्यावर खरे कारण समोर येणार आहे.या दोघांचे कपडे ऊसाच्या शेतात सापडले आहे. या मृतदेहाबाबत किंवा कुणी मिसिंग असल्यास याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले ( 9922999513) यांच्याशी संर्पक करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे...