श्री बाळासाहेब भांडवलकर यांचे निधन

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
            कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब सदाशिव भांडवलकर (वय ७१ वर्षे) यांचे निधन झाले.
फोटो : बाळासाहेब भांडवलकर

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. दै. लोकमतचे पत्रकार व शिरूर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील भांडवलकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर यांचे ते वडील होत. 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!