शिंगवे येथे ध्वजारोहण

Bharari News
0
आंबेगाव प्रमिला टेमगिरे 
          शिंगवे (तालुका आंबेगाव) स्वातंत्र्य अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने ध्वजारोहण उत्साहात पार पडले. 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाचे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले,स्वातंत्र्यदासदिनाच्या अमृत  महोत्सवाच्या निमिताने शिंगवे गावात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर ध्वजारोहन करण्यात आले .
त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,भैरवनाथ विद्यालय शिंगवे, ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सोसायटी,प्राथमिक आरोग्य केंद्र ,पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी,दुकाने व ग्रामस्थांनी घरोघरी ध्वजारोहन केले.यावेळी सरपंच,उपसरपंच,  ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटी सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका, अंगणवाडी सेविका,अगणवाडी मदतही,आशा वर्कर्स व महिला ,ग्रामस्थ उपस्थित होते . सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी यावेळी सन्मानपूर्वक  धव्याजारोहन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!