सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे ग्रामपंचायत कार्यालय, विविध विकास कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली या अमृत महोत्सवानिमित्त, आज कोरेगाव भीमा येथे ग्रामपंचायत कार्यालय, विविध विकास कार्यकारी सोसायटी कार्यालय, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद शाळा, वाड्या वस्तीवरील अंगणवाडी शाळा,या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, ग्रामपंचायत कार्यालयातर्फे गावामध्ये घरोघरी मोफत तिरंगा ध्वज वाटप करून, हर घर तिरंगा चे सर्वत्र अनुकरण करून, प्रत्येक घराघरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला,
यावेळी पंचायत समितीची माजी सदस्य पिके अण्णा गव्हाणे,तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव गव्हाणे,पत्रकार के डी भाऊ गव्हाणे, विद्यमान सरपंच अमोल गव्हाणे,माजी सरपंच विजय गव्हाणे, संजय काशीद,ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे,केशव फडतरे,अनिकेत गव्हाणे, वंदना गव्हाणे,जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, मनीषा गव्हाणे,अर्चना सुपेकर,शैला फडतरे,पोलीस पाटील मालन ताई गव्हाणे, संपत गव्हाणे, रोहिदास सव्वाशे,अर्जुन गव्हाणे, रामदास गव्हाणे,ग्रामविकास अधिकारी दवणे भाऊसाहेब,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व छत्रपती संभाजी हायस्कूल चे विद्यार्थी व शिक्षक स्टाफ,
त्याचप्रमाणे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबूशा ढेरंगे, व्हा, चेअरमन सारिका गव्हाणे, संचालक पंडित फडतरे, अशोक गव्हाणे, महादेव फडतरे, नागेश गव्हाणे, विमल शिंदे, अनिल गव्हाणे, अशोक नाबगे, प्रवीण गव्हाणे, रामदास कांबळे, संतोष माकर, सर्जेराव गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, नितीन गव्हाणे, बाळासाहेब वाडेकर तसेच कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व सोसायटी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,