शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पिंपळे खालसा-हिवरे कुंभार येथील स्वातंत्र्य सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयातील २१ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस तर ३६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस असे तब्बल ५७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू घोडके व ज्येष्ठ शिक्षक अनिल जायभाय यांनी दिली.
*एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-* सोहम संदीप जाधव (१२८ गुण), नेत्रा माणिक जगताप (११८ गुण), केशव संजय राठोड (११८ गुण), साक्षी संगमेश्वर कानडे (११७ गुण), निकिता चांगदेव तांबे (११६ गुण), ओम ज्ञानेश्वर जाधव (११५ गुण), पार्थ संजय साळुंखे (११५ गुण), केशव शिवाजी जाधव (११४ गुण), साई गणेश धुमाळ (११३ गुण), वेदांत संदीप शिंदे (११० गुण), ओम संदीप शिर्के (१०५ गुण), आदित्य आप्पासाहेब राठोड (१०५ गुण), मोहन वैजनाथ केंद्रे (१०२ गुण), स्वराली संतोष शेवाळे (१०१ गुण), अनुष्का पांडुरंग शिर्के (९९ गुण), शिवम ज्ञानेश्वर धुमाळ (९८ गुण), सार्थक गोरक्ष भुजबळ (९७ गुण), सिद्धी विठ्ठल गायकवाड (९६ गुण), ऋतुजा राजाराम गायकवाड (९५ गुण), तनुश्री नवनाथ हरेल (९४ गुण), आदित्य गणेश झेंडे (८२ गुण). या शिष्यवृत्ती धारक प्रत्येक विद्यार्थ्यास ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
*सारथी शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-* आदित्य रविंद्र धुमाळ (१०७ गुण), सृष्टी संतोष धुमाळ (१०६ गुण), तन्मय अमीर धुमाळ (१०६ गुण), मनस्वी कैलास मासळकर (१०४ गुण), शार्दुल शरदचंद्र परभाणे (१०२ गुण), प्रांजल प्रदीप परभाणे (१०२ गुण), संकेत बाळासो मांदळे (१०१ गुण), अंजली रत्नदीप गाडेकर (१०१ गुण), प्रणव विक्रम मांदळे (९८ गुण), अंजली एकनाथ धुमाळ (९७ गुण), पायल विलास धुमाळ (९७ गुण), करण खंडू मांदळे (९५ गुण), सिद्धी सुरेश तांबे (९४ गुण), प्रथमेश माणिक जगताप (९२ गुण), प्रथमेश काळूराम साकोरे (९२ गुण), उत्कर्ष सुनिल दौंडकर (९० गुण), प्रतिक सुभाष गावडे (९० गुण), श्रद्धा संजय शेडगे (९० गुण), सार्थक जीवन पलांडे (८९ गुण), माधवराजे भगवान पडवळ (८८ गुण), अंजली माणिक मांदळे (८८ गुण), वैष्णवी नवनाथ खैरे (८७ गुण), कार्तिक दत्तात्रय धुमाळ (८६ गुण), कोमल संजय दोरगे (८४ गुण), धनश्री शिवाजी तांबे (८३ गुण), पियुष शशिकांत टेमगिरे (८३ गुण), स्नेहा बबन जाधव (८२ गुण), श्रावणी नवनाथ शेळके (८२ गुण), प्रथमेश शिवाजी धुमाळ (७८ गुण), शर्वरी नवनाथ कोऱ्हाळे (७८ गुण), प्रतिक्षा सुजित धुमाळ (७७ गुण), सार्थक शरद गरुड (७७ गुण), साहिल नवनाथ जगताप (७७ गुण), चतुर्थ दिलीप गोडसे (७५ गुण), ओम अनिल तांबे (७४ गुण), सिद्धी अनिल भोगावडे (७२ गुण). या शिष्यवृत्ती धारक प्रत्येक विद्यार्थ्यास ३८ हजार ४०० शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मोहन बोराटे, कल्याण कडेकर, अतुल गोडे, मनोज नायकवाडी, ऊर्मिला मांढरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सोपानराव धुमाळ, उपाध्यक्ष शहाजी धुमाळ, सचिव एकनाथराव झेंडे, खजिनदार शांताराम गायकवाड तसेच सर्व संचालक, सरपंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. कुशल नियोजन, संस्थेचे पाठबळ, गावकर्यांची उत्तम साथ, शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन,विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे उत्कृष्ट यशप्राप्ती झाली असून यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे मत यावेळी बोलताना प्राचार्य राजू घोडके यांनी व्यक्त केले.