सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेलीचे लाडके लोकप्रिय माजी आमदार बाबुरावजी पाचरणे
यांची प्रकृती सुधारावी यासाठी सणसवाडी भारतीय जनता पार्टी व मित्र
पक्षांच्या वतीने श्री नरेश्वर देवस्थान येथे दुग्धाभिषेक करण्यात आला, गेल्या काही दिवसांपासून पाचरणे यांची प्रकृती बिघडल्यामुळे,
शिरूर हवेली तालुके तसेच पुणे जिल्हा, राज्यामध्ये पाचारणे समर्थकांमध्ये
असंतोष असून राजकीय पटलावरील पाचरणे यांची प्रतिमा प्रभावशाली आहे,
त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून पुन्हा त्यांना जनतेची सेवा करण्यात यावी
यासाठी समर्थकांच्या वतीने, ठिकठिकाणी देवाला प्रार्थना केली जात आहे,
सणसवाडी येथील जागृत देवस्थान श्री नेरेश्वर देवाला अभिषेक करण्यात आला,
यावेळी बाबासाहेब दरेकर, अंबादास कुरदाळे, विद्याधर दरेकर, अशोक दरेकर, महादेव वाखारे, जयशिंग दरेकर, अतुल साठे, विकास दरेकर, सोमनाथ दरेकर, अशोक हरगुडे, अनिल दरेकर, अमोल हरगुडे, नागेश दरेकर, भाऊसाहेब हरगुडे, बापू दरेकर, व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,