सुनील भंडारे पाटील
केंदूर (तालुका शिरूर) थिटेवाडी येथील जुन्या पिढीचे राजकीय क्षेत्रातील मुरब्बी, ज्यांनी शरद पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटवली असे राज्याचे माजी गृहमंत्री कैलासवासी बापूसाहेब थिटे यांच्या सौभाग्यवती कैलासवासी विजयमाला बापूसाहेब थिटे ( वय 90 ) यांचे आज निधन झाले, त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे, बापूसाहेब थिटे यांची, शिरूर तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रावर जुन्या पिढीत खूप मोठी छाप होती,