लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
हवेली तालुक्या मधील लोणी काळभोर हे गाव विकास कामांच्या दृषटिकोनातून नेहमीचं अग्रेसर असते. काम छोटे असो अथवा मोठे,काम हे जातीने लक्ष्य घालूनच केले जाते मागील जनावरांमध्ये झालेला लंपि रोग,असो किंवा वेळोवेळी औषधं फवारणी तसेच डेंग्यू ची साथ याचे देखील सोशल मीडिया द्यारे शाळा ,घरी जाऊन जनजागृती हि ग्रामपंायती मार्फत केली जाते.विद्यमान सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर ,सदस्य,लोणी काळभोर मांडाळा.कोंडे वस्ती येथील लक्ष्मी दरा बंधारा पाण्याने गच्च भरल्यामुळे फुटण्याची दाट शक्यता होती. त्यापासून लोणी काळभोर गावात मध्ये पुराचा पाण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता. वेळीच गांबिर्याने लक्ष्य घातल्याने पुराचा धोका टळला. यावेळी लोणी काळभोर वनविभागाचे वनपाल बळीराम वायकर यांच्या मदतीने बंधाऱ्याच्या एका बाजूने पाणी काढून बंधाऱ्याचा धोका कमी करण्यासाठी यावेळी उपस्थित असलेले हवेली पंचायत समितीचे मा. उपसभापती सनी काळभोर .ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर. वन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर. मा. उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर .हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित भाऊ काळभोर तसेच त्या वस्तीवरील कोंडे .गावडे .शेंडगे सर्व शेतकरी वर्ग व नागरिक यांच्या साह्याने आज बंधाऱ्याच्या एका बाजूने पाणी काढून बंधाऱ्याचा धोका हा कमी केला...