जगाच्या पाठीवर हिंदू धर्म श्रेष्ठ, हिंदू मुलींनो लव्ह जिहादच्या नादी लागू नका - पहा बळी पडलेल्या मुलींची नावे आणि आरोपी

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
              सद्यस्थितीत देशामध्ये लव्ह जीहादच्या च्या नावाखाली हिंदू मुलींना फसवून अनेक गंभीर गुन्हे घडताना दिसत आहेत, धर्मप्रसाराच्या नावाखाली जिहादी मुस्लिम  युवकांकडून घडत आहेत अनेक गुन्हे, हिंदू मुलींमध्ये सुधारणा होण्याची गरज,          
धर्मप्रसारासाठी जिहादी मुसलमानांकडून देशामध्ये अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या नावाखाली हिंदू मुलींना जाळ्यात ओढले जात आहे, प्रेमाच्या लालशेपोटी अनेक मुली विश्वास ठेवून फसल्या जात आहेत, आणि हाच विश्वास या मुलींचा शेवटी घात करत आहे, मुळातच प्रेम विवाह ही हिंदू संस्कृती नाही, असे असताना आई-वडिलांना, नातेवाईकांना डावलून मुली स्वतःचा मनमानी कारभार करत निर्णय घेतात, आणि लव्ह जिहाद मध्ये शेवटी कृर हत्या होते, अशी अनेक उदाहरणे आहेत, हिंदू संस्कृतीमध्ये आयुष्यभर पत्नीला साथ देणारा पती पत्नीच्या संरक्षणासाठी, पालन पोषणासाठी आपल्या आयुष्य पणाला लावतो, तिला कधीही दुःख होईल असे वागत नाही म्हातारपणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिला जीव लावतो, असे असताना हिंदू मुली असे चुकीचे पाऊल का उचलतात, हिंदू मुलींनो पहा देशामध्ये लव्ह जिहाद मध्ये झालेल्या हिंदू मुलींच्या हत्या व आरोपींची नावे,
1)अंकिता सिंह -मर्डर 
आरोपी शाहरुख
2)निकिता तोमर
आरोपी तौसिफ अहमद
3)अंजली मौर्य
आरोपी मोहम्मद यामिन
4)नीतू
आरोपी लइक खान
5)प्रिया 
आरोपी शमशाद 
6)कशीश
आरोपी शमशाद
7)मानसी दीक्षित
आरोपी -सैय्यद मुजमिल
8)तनिष्का शर्मा
आरोपी -साहिल
9)नयना कौर
आरोपी शेरखान
10)प्रिया सोनी
आरोपी एजाज अहमद
11)शिवानी
आरोपी-आरिफ खान
12)दीक्षा मिश्रा
आरोपी-इम्रान
13)बबली राणा
आरोपी -शहजाद
14)वर्षा चौहान
आरोपी-वारीस
15)एकता देशवाला
आरोपी-शाकीब
16)खुशी परिहार
आरोपी-अशरफ
17)अंतिमा
आरोपी-रिजवान
18)हीना तलरेजा 
आरोपी -अदनान
19)चयनिका कुमारी
आरोपी-मिर्जा रफिक असे बरेच आणि आता
20)श्रद्धा वालकर
आरोपी -.आफताब
      अशा शेकडो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढवून,उपभोगून  नंतर मारून फेकून दिल्या जातात.ह्या कसायांच्या सुरीखाली  रोज कितीतरी कत्तली उडवल्या जातात,
हिंदू तरुणींनो सनातन हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ काही नाही.जागरूक व्हा, स्वसंरक्षण करा. स्वधर्म पालन करा, आत्मसात करा. अभिमान बाळगा.प्रत्येक युगात द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण येणार नाही.प्रेमाच्या जाळ्यात फसू नका.    
प्रत्येक हिंदू पालकांना विनंती आहे की आपल्या भरारी न्यूज ची बातमी वाचून सोडून देऊ नका आपल्या मुलींना ही बातमी लक्षात आणून द्या, तसेच हिंदू धर्माप्रमाणे संस्कार द्या, मुलींची काळजी घ्या, मुलींनी देखील पालकांच्या आज्ञे बाहेर जाणे टाळा म्हणजे अशा स्वरूपाच्या घटना घडणार नाहीत 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!