शेल पिंपळगाव (तालुका खेड ) जुन्या काळातील प्रसिद्ध पोलीस पाटील स्वर्गीय हनुमंतराव जी मोहिते पाटील यांचे सुपुत्र कै श्री रामदास बाप्पू हनुमंत मोहिते पाटील यांचे वयाच्या 60 वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तसेच शेल पिंपळगाव नगरीचे माजी उपसरपंच शरदराव मल्हारराव मोहिते पाटील यांचे ते चुलते व वामनराव पंढरीनाथ मोहिते पाटील यांचे ते पुतणे आणि युवा उद्योजक प्रथमेश दादा मोहिते पाटील यांचे ते वडील होते.