कान्हूर मेसाईतील मंदिराच्या पायऱ्यांसाठी विठाबाई ओव्हाळ यांची लाखाची मदत

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनीधी
          जगदुनियेत  श्रीमंत अनेक जन आहेत , त्यातील दानत दातृत्व भाव समाजासाठी मदत करणारे जे आहेत त्यांचेच नाव अजरामर होते . त्यांपैकीच एका विठाईने पावन होत, श्रीमती विठाबाई रावसाहेब ओव्हाळ या भाविकांनी डोंगरआई मंदिर येथे जाण्यास पायऱ्या करण्यासाठी एक लाख रुपयाची मदत केली पायऱ्यांचे कामासाठी या दात्याने रोख स्वरूपात ५०,०००/- हजार रुपये सरपंच  .चंद्रभागा विठ्ठल खर्डे यांच्याकडे सुपुर्त केले . यावेळी माजी सरपंच दादासो खर्डे , शिवसेना उपनेते शहाजी दळवी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तळोले व ग्रामस्थ उपस्थीत होते . मंदिर समिती व कान्हूर मेसाई ग्रामस्थांच्या वतीने विठाबाई ओव्हाळ या भाविकाचे आभार व्यक्त करण्यात आले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!