सुनील भंडारे पाटील
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवल्याबद्दल कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, नवनिर्वाचित संचालक ऋषीराज पवार व माजी सभापती सुजाता भाभी पवार यांची सणसवाडी येथील विविध मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर, खरेदी विक्री संघाचा संचालिका सुजाताताई नरवडे, उपसरपंच दत्ता भाऊ हरगुडे, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर, चेअरमन सुहास दरेकर, मा. चेअरमन सुरेश हरगुडे, गजाबापु हरगुडे,