खेड प्रतिनिधी लतिफ शेख
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, खेड गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, खेड क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष रामदास रेटवडे, व पोलीस अधिकारी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.13 जानेवारी ला कबड्डी, खो-खो, भजन मैदानी, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व 14 जानेवारी लोकनृत्य व लेझीम या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मोठा गट मुले प्रथम क्रमांक- आंबेगाव तालुका द्वितीय क्रमांक- शिरूर तालुका व तृतीय क्रमांक- भोर तालुक्याने प्राप्त केला मोठा गट मुली यामध्ये प्रथम क्रमांक आंबेगाव तालुका द्वितीय क्रमांक हवेली तालुका व तृतीय क्रमांक मुळशी तालुक्याने प्राप्त केला.कबड्डी स्पर्धेचे मुख्य आयोजक खेड चे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे पंच म्हणून रामदास रेटवडे, लतीफ शेख, नितीन वरकड, कुंडलिक गारगोटे ,शंकर जाचक, संतोष काळे, विजय डावरे, बबन गाडे, शंकर शिंदे, व कोळेकर, यांनी पंच म्हणून कार्य केले.