खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल

Bharari News
0
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल
राष्ट्रवादी १० तर सर्वपक्षीय ६ व अपक्ष २ उमेदवार विजयी
माजी सभापती व संचालकांचा पराभव
राष्ट्रवादी पक्ष विरुद्ध सर्वपक्षीय लढत

खेड प्रतिनिधी-- लतिफ शेख
     या निवडणूकीत यावेळी प्रथमच चुरस पाहावयास मिळाली . एकूण १८ जागासाठी मतदान घेण्यात आले यासाठी एकूण ३८ उमेदवार रिंगणात होते निवडणूकीत प्रथमच आमदार दिलिप आण्णा मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय उमेदावराने काटेची टक्कर दिली पंरतु यामध्ये राष्ट्रवादी १० उमेदवार तर सर्वपक्षीय ६ तर अपक्ष २ यांनी बाजी मारली,     
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ३ उमेदवार उभे होते ते ३ ही  उमेदवार विजय झाले तसेच भाजपा २ तर कॉंग्रेस १ तर अपक्ष म्हणून २ उमेदवार तसेच राष्ट्रवादीचे१० जागावर उमेदवार निवडणून आले 
विजयी उमेदवार पुढिल प्रमाणे--
१) मोहिते दिलिपराव दतात्रय राष्ट्रवादी काँग्रेस
२)भोगाडे जयसिंग सोपान  राष्ट्रवादी काँग्रेस
३)लिंबोरे कैलास शंकरराव राष्ट्रवादी काँग्रेस
४)टोपे विनोद पोपट राष्ट्रवादी काँग्रेस
५)जैद अनुराग संजय सर्वपक्षीय
६)मुंगसे सोमनाथ विठ्ठल सर्वपक्षीय
७)सोमवंशी क्रांती संदीप सर्वपक्षीय
८)कड कमल भरत राष्ट्रवादी काँग्रेस
९)कड हनुमंत अनंत राष्ट्रवादी काँग्रेस
१०)वन घरे विठ्ठल ढवळा राष्ट्रवादी काँग्रेस
११)गाडी रणजीत विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेस
१२)मुऱ्हे सागर उत्तम सर्वपक्षीय
१३) गोरे महेंद्र हरिभाऊ अपक्ष
१४) गोरे माणिक महादेव अपक्ष
१५) मोहिते सयाजी माणिक राष्ट्रवादी
१६)  राक्षे अशोक राष्ट्रवादी
१७) शिंदे विजयसिंह सर्वपक्षीय
१८) भोमाळे
  या निवडणुकीत माझी सभापती विलास कातोरे नवनाथ होले तसेच लोखंडे राजाराम माजी संचालकाचा पराभव झाला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!