सुनील भंडारे पाटील
सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांची मुलगी धनश्री व राहुल यांचा विवाहसोळा झाला त्यामध्ये वारघडे यांनी इतर खर्चाला फाटा देत रुद्राक्षांची ११०० झाडे वाटली या विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्यातून नव्हेतर राज्यातून हजारो नागरीक उपस्थित होते एक आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरीक महीला भगिनी उपस्थित होत्या .
दुपारी हळदि समारंभ,सांयकाळी लग्न सोहळा ,सप्तपदी स्नेह भोजन असा सर्व दिवसभराचा कार्यक्रम होता , वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आमदार अशोक पवार, निलेश लंके यांनी खुप कौतुक केले व अशाप्रकारे प्रत्येक विवाह सोहळ्यात वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने संपत चाललेली झाडे पुन्हा ऊभी राहतील व पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबेल आशा भावना दोन्ही आमदार महोदयांनी व्यक्त केल्या व वधुवरास शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्यासाठी आमदार अशोक बाप्पु पवार, आमदार निलेश लंके, पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख माऊली अबा कटके , डॉक्टर चंद्रकांत कोलते (मा. अध्यक्ष मेडीकल असोसिएशन), नानासाहेब अबनावे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे) , प्रशांत काळभोर (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), रामकृष्ण सातव पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे),शांताराम बाप्पु कटके,राजेंद्र सातव पाटील,दत्तात्रय हरगडे,माऊली अण्णा वाळके, केशरताई पवार (अध्यक्ष पुणे जिल्हा दुध संघ),सदाशिव पवार,अप्पासाहेब काळभोर, सुनील जाधव (अध्यक्ष पुणे शहर माहिती सेवा समिती), प्रसाद जोशी (उपाध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य),शिवसेना नेते अनिल काशीद,पत्रकार शरद पाबळे, ज्ञानेश्वर मिडगुले, विजयराव लोखंडे, सुनील भंडारे पाटील, विठ्ठल वळसे पाटील,सचीन धुमाळ, सुरेश वांडेकर,दिपक नायक , शंकरराव पाबळे, तसेच बाळासाहेब वारघडे (संघटक माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य), राजेश वारघडे (मा.अध्यक्ष शालेय शिक्षण समिती बकोरी),नवरीचे मामा संदीप कोलते (आर एस एस चे स्वयं सेवक),
सर्जेराव कुटे, विजयराव गाडुते,ईश्वर गाडुते (मा.सरपंच बकोरी) ,सोपान वारघडे (चेअरमन दत्त कृपा विविध कार्यकारी सहकारी संस्था बकोरी ),संपत बहीरट,मस्कु बहीरट, कीसनराव शीतकल ,सागर वारघडे,दत्तात्रय वारघडे,तात्या, सुभाष वारघडे,गुलाबराव वारघडे, वाल्मिक वारघडे ,विलास जाधव ,प्रकाश कुटे , सत्यवान गायकवाड, संतोष वारघडे ,अंकुश कोतवाल, धर्मराज बोत्रे (अध्यक्ष शिरुर तालुका वृक्षसंवर्धन सेवा समिती), कमलेश बहीरट (अध्यक्ष- हवेली तालुका माहिती सेवा समिती), ऊद्योजक कीरण खराबे , मोहीनी तांबे (महीला अध्यक्ष हवेली तालुका माहीती सेवा समिती), राजेंद्र खांदवे( उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सागर खांदवे (उपाध्यक्ष पुणे शहर माहिती सेवा समिती), शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे (मा. सभापती पंचायत समिती हवेली) , रामदास दाभाडे (मा.जिल्हा परीषद सदस्य), अर्जना कटके (मा.जिल्हा परीषद सदस्य), मोनिका हरगुडे (मा.सभापती पंचायत समिती शिरुर), कुसुमताई मांढरे (मा.जिल्हा परिषद सदस्य), उत्तमराव भोंडवे (जेष्ट विचारवंत), संतोष कांचन,ऊषाताई कळमकर (मा.नगरशेवक), नारायण गलांडे ,सोमनाथ मोहीते, डॉक्टर वर्षा शिवले (संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक) , कुलदिप चरवड,मिलींद हरगुडे , मा.प्रभाकर शेळके (अध्यक्ष -रायगड जिल्हा माहीती सेवा समिती), नानकर साहेब (अध्यक्ष नाशिक जिल्हा माहिती सेवा समिती), मा.लक्ष्मण गव्हाणे (अध्यक्ष पुणे जिल्हा माहिती सेवा समिती), शरदराव टेमगीरे (अध्यक्ष शिरुर तालुका माहिती सेवा समिती) ऊद्योजक बाळासाहेब कोलते, प्रफुल्ल शिवले, साहेबराव कोलते ,राजेस वारघडे यांचे सहीत बकोरी गावातील आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमण ग्रामस्थ उपस्थित होते,
माहिती सेवा समितीचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते तसेच पुणे जिल्यातील गणेश जाधव ,प्रकाश नागरवाड, धर्मराज बोत्रे, शरदराव टेमगीरे यांनी वृक्ष भेट देण्याची जबाबदारी घेतली होती सर्व पक्षांचे पदाआधिकारी , आर.एस.एस.चे स्वयम शेवट ,राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महवितरण विभाग,बांदकाम विभाग, पोलीस प्रशासन यामधील अनेक वरीष्ठ आधिकार्यानी या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली हजारोंच्या संख्येने नागरिक व महीला भगिनी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होत्या .वारघडे व पोटवडे परीवाराचे वतीने आलेल्या सर्वांचे अभार वधुपिता चंद्रकांत वारघडे यांनी मानले लग्न सोहळ्याचे सुत्र संचालन इंगवले सर ,शहाजी वारघडे यांनी केले .