लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी कुंजीर वाडी येथे आगमन होताच सरपंच अंजु गायकवाड उपसरपंच अजय गायकवाड , ग्रामसेविका सविता भुजबळ स्वप्निल कुंजीर मिलिंद कुंजीर राजेंद्र कुंजीर यांनी पासंत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी कुंजीर वाडी येथे आगमन होताच सरपंच अंजु गायकवाड उपसरपंच अजय गायकवाड , ग्रामसेविका सविता भुजबळ स्वप्निल कुंजीर मिलिंद कुंजीर राजेंद्र कुंजीर यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी विसाव्यासाठी थांबलेल्या पालखी सोहळ्यातील बैलांना चारा पेंड पेंडीची व्यवस्था केली तसेच आरोग्य सेवेतर्फे डॉक्टर मेहबूब लुकडे यांनी सांगितले की वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी हिरकणी कक्ष व उष्माघात कक्ष तयार करून वारकऱ्यांना सुविधा दिल्या वारीमध्ये मातांना आपल्या छोट्या बाळांना स्तनपानासाठी हिरकणी कक्षाची उभारणी पूर्व हवेलीत आठ ठिकाणी केले असून केले असल्याची माहिती नीलम भूमकर व शुभांगी पवार यांनी दिली,
नायगाव फाटा येथे सतिश जवळकर यांनी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या . हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती सपना वाल्हेकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी
नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील पंढरपूर येथील धर्म शाळेला देणगी देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आरोग्य कीड वाटण्यात आले. यावेळी नायगावचे प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी माजी सरपंच गणेश चौधरी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी नितीन हगवणे संतोष हगवणे आदी उपस्थित होते पेठ गावच्या वतीने युवा उद्योजकांनी अडीच हजार जेवणाची पाकिटे पिण्याचे पाण्याची बाटल्या वाटप केल्या यावेळी पेडगावचे सरपंच तानाजी चौधरी आदर्श सरपंच सुरज चौधरी महादेव चौधरी पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी सर्थवडीचे ग्रामपंचायत सदस्य निलेश खटाटे पेडगावचे युवा उद्योजक सुजित चौधरी आदी उपस्थित होते
सोरतापवाडी येथे पालखी सोहळा येतात भव्य स्वागत करण्यात आले. स्वतः बॉडी ग्रामपंचायत च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले यावेळी भक्तांसाठी निवारा शेड हिरकणी कक्ष आरोग्य केंद्र स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती सरपंच संध्या चौधरी यांनी दिली . यावेळी उपसरपंच रवींद्र गायकवाड ग्रामसेवक नंदकुमार चव्हाण ,उदयोजक अमित चौधरी उपस्थित होते . सोरतापवाडी सेवाभावी संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना चहा कांदा पोहे देण्यात आले यावेळी भाऊसाहेब चौधरी व सुनिल चोरघे यांच्या वतीने पिठल भाकरीचे जेवण देण्यात आले .सुदर्शन चौधरी मित्र मंडळातर्फे वारकऱ्यांना फरसाण व पाणी व केळीचे वाटप करण्यात आले . हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य किट वाटण्यात आले यावेळी हवेली बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी रवींद्र कंद सोरतापवाडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. कोरेगाव मूळ फाटा येथे प्रयागधाम ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीने अन्नदान बिस्किटे पाणी वाटप करण्यात आले डॉक्टर चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचाराची सोय केली होती यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच महात्मा ब्रिजमोहन बलराज महात्मा कपिल महात्मा शास्त्री महात्मा विनीत गणित महात्मा आधी उपस्थित होते वारकऱ्यांना अन्नदान देण्याची खूप वर्षापासून परंपरा असल्याची माहिती बलराज महात्मा यांनी दिली .कोरेगाव मुळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांनी वारकऱ्यांच्या साठी चहा ,बिस्किटे व केळीचेवाटप केले .दुपारच्या विसाव्या साठी पालखी सोहळा उरुळी कांचन ला मार्गस्थ झाला .लखीचे स्वागत केले यावेळी विसाव्यासाठी थांबलेल्या पालखी सोहळ्यातील बैलांना चारा पेंड पेंडीची व्यवस्था केली तसेच आरोग्य सेवेतर्फे डॉक्टर मेहबूब लुकडे यांनी सांगितले की वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी हिरकणी कक्ष व उष्माघात कक्ष तयार करून वारकऱ्यांना सुविधा दिल्या वारीमध्ये मातांना आपल्या छोट्या बाळांना स्तनपानासाठी हिरकणी कक्षाची उभारणी पूर्व हवेलीत आठ ठिकाणी केले असून केले असल्याची माहिती नीलम भूमकर व शुभांगी पवार यांनी दिली
नायगाव फाटा येथे सतिश जवळकर यांनी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या . हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती सपना वाल्हेकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी
नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील पंढरपूर येथील धर्म शाळेला देणगी देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आरोग्य कीड वाटण्यात आले. यावेळी नायगावचे प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी माजी सरपंच गणेश चौधरी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी नितीन हगवणे संतोष हगवणे आदी उपस्थित होते पेठ गावच्या वतीने युवा उद्योजकांनी अडीच हजार जेवणाची पाकिटे पिण्याचे पाण्याची बाटल्या वाटप केल्या यावेळी पेडगावचे सरपंच तानाजी चौधरी आदर्श सरपंच सुरज चौधरी महादेव चौधरी पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी सर्थवडीचे ग्रामपंचायत सदस्य निलेश खटाटे पेडगावचे युवा उद्योजक सुजित चौधरी आदी उपस्थित होते
सोरतापवाडी येथे पालखी सोहळा येतात भव्य स्वागत करण्यात आले. स्वतः बॉडी ग्रामपंचायत च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले यावेळी भक्तांसाठी निवारा शेड हिरकणी कक्ष आरोग्य केंद्र स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती सरपंच संध्या चौधरी यांनी दिली . यावेळी उपसरपंच रवींद्र गायकवाड ग्रामसेवक नंदकुमार चव्हाण ,उदयोजक अमित चौधरी उपस्थित होते . सोरतापवाडी सेवाभावी संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना चहा कांदा पोहे देण्यात आले यावेळी भाऊसाहेब चौधरी व सुनिल चोरघे यांच्या वतीने पिठल भाकरीचे जेवण देण्यात आले .सुदर्शन चौधरी मित्र मंडळातर्फे वारकऱ्यांना फरसाण व पाणी व केळीचे वाटप करण्यात आले . हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य किट वाटण्यात आले यावेळी हवेली बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी रवींद्र कंद सोरतापवाडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. कोरेगाव मूळ फाटा येथे प्रयागधाम ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीने अन्नदान बिस्किटे पाणी वाटप करण्यात आले डॉक्टर चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचाराची सोय केली होती यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच महात्मा ब्रिजमोहन बलराज महात्मा कपिल महात्मा शास्त्री महात्मा विनीत गणित महात्मा आधी उपस्थित होते वारकऱ्यांना अन्नदान देण्याची खूप वर्षापासून परंपरा असल्याची माहिती बलराज महात्मा यांनी दिली .कोरेगाव मुळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांनी वारकऱ्यांच्या साठी चहा ,बिस्किटे व केळीचेवाटप केले .दुपारच्या विसाव्या साठी पालखी सोहळा उरुळी कांचन ला मार्गस्थ झाला,