सुनील भंडारे पाटील
दरेकरवाडी (तालुका शिरूर) येथे आमदार निधीतून सभामंडपाचे उद्घाटन आमदार अशोकबापू पवार यांच्या हस्ते संपन्न झाला सत्ता सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील समस्या कमी करण्यासाठी,त्यांना सुखी समाधानी करण्यासाठी व त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करायला हवा असे मत आमदार अशोकबापू पवार यांनी व्यक्त केले. दरेकरवाडी येथील सभामंडपाचे उद्घाटन आमदार अशोकबापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार यांनी सभामंडपासाठी तीस लाख निधी उपलब्ध करून दिल्याने उपस्थितांनी आमदार पवार यांचे आभार मानले.यावेळी आमदार अशोकबापू पवार , रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपट भुजबळ , कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे ,जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्ताभाऊ हरगुडे उपपोलीस निरीक्षक अमोल खटावकर साहेब ,दरेकरवाडीचे सरपंच विक्रम दरेकर उपसरपंच कमला दरेकर ,कात्रज दूध डेरीचे संचालक स्वप्निल ढमढेरे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव यादव , मार्केट कमिटीचे सदस्य सुदीप गुंदेचा, टिळकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर चकोर , ग्रामपंचायत सदस्या आशा भोसले, संगिता भोसले,माजी सरपंच शंकर दरेकर,तुकाराम दरेकर चेअरमन तरसिंग दरेकर ,सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर , माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे ,रामदास जवळकर, नवनाथ दरेकर पोपट दरेकर युवा कार्यकर्ते निलेश दरेकर, अशोक ढेरंगे, प्रशांत बाबर ,माजी सरपंच बापुसाहेब भोसुरे , नामदेव नाथ अशोक भोरडे,मयुर दरेकर, मारुती कामठे, बाळासाहेब दरेकर, बापुसाहेब शेळके, विजय माशिरे व अन्य मान्यवर उपस्थित होते,