विशेष प्रतिनिधी
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या यवतमाळ आणि वाशिम संपर्क प्रमुख पदी प्रकाश पाटील बूटले यांची निवड
पत्रकार दिनाचे औचित्य साधून देशोन्नती चे पत्रकार प्रकाश पाटील बुटलें यांची राज्य मराठी पत्रकार परिषद यवतमाळ वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख या पदी राज्य अध्यक्ष श्री मधुसूदन कुलथें यांच्या आदेशाने संदीप ढाकुलकर शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार परिषद संघटक यांनी नियुक्ती पत्रा दिले या वेळी सचिन ठाकरे शुभम गरुड गोपाळ ठाकरे आदी उपस्थित होते या वेळेस बुटले यांनी बोलताना सांगितले की विदर्भात परिषद मोठ्या ताकतीने वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन आणि संघटन सुद्धा चांगल्या प्रकारे करेन असे आश्वासन दिले