सुनील भंडारे पाटील
देऊळगाव माळी मध्ये मानाचा कळस बुलढाणा जिल्हयातील सर्वात कमी वयात डॉ. पदवी मिळविणारे पहिले व देऊळगाव माळी गावातून फार्मसी क्षेत्रामध्यो प्रथम डॉ. पदवी मिळविण्याचा मान पटकाविला आहे. डिलाईट इन्टीट्यूट ऑफ फार्मसी, पुणे, प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. जीवन रामेश्वर राजगुरु यांना नुकतीच पॅसिफिक विदयापीठातून फार्मसी क्षेत्रामध्ये (फार्मासुटिकल सायन्स) पी. एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. Bतसेच त्यांनी पी. एच.डी दरम्यान रिव्हीव पेपर व रिसर्च पेपर प्रकाशीत केले. त्यांच्या नावावर फार्मसी क्षेत्रातील पुस्तके आहेत आणि आखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य विदर्भ कार्यकारी सदस्य पद सुद्धा आहे, याकामी त्यांना डॉ. मृणाल शिरसाटसर, अँड. जोहेद शेख सर, डॉ संपत नवले सर, डॉ. तेजस पाचपुते सर, डॉ. शिंदे सर, प्रा. अनिल मिश्रा सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई-वडील (श्री रामेश्वर वि. राजगुरु, सौ. मंदा रा. राजगुरु) दादा-वहिनी (श्री. कैलास रा. राजगुरु, सौ. स्वाती कै. राजगुरु), ताई (सौ. आश्विनी अ. सपकाळ) व राजगुरु परिवार नातेवाईक, गावातील मंडळी यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व आशिर्वाद पाठिशी होते,