विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या वरच्या मजल्याला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुणे- नगर महामार्गावरील विमान नगर येथील फिनिक्स मॉलच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली असून घटनास्थळी सहा अग्निशमन वाहने रवाना करण्यात आलेली आहेत. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आहेत.