“शिक्रापूर येथे बर्निंग कारचा थरार ,,
शिक्रापूर (तालुका शिरूर) पुणे नगर महामार्गावर पाबळ चौक येथे ओव्हर हीटिंग मुळे कार गाडी पेटल्याचे वृत्त हाती आले आहे .कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस अधिकारी मिलिंद देवरे व ज्ञानेश्वर गोरे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी नाही झाली सदर घटना झाल्यावर पाण्याचा टँकर बोलून गाडी विझवण्यात आली पाण्याच्या टँकर साठी सहकार्य संतोष शेंडे सुधीर रुके यांनी करत माणुसकी जपली त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे,