सुनील भंडारे पाटील
काळीज हलवणारी घटना शिक्रापूर मध्ये घडल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेले आहेत, एका 3 वर्ष 20 दिवस वय असणाऱ्या बालिकेवर एका नराधम 14 वर्षाच्या अल्पवयीन मुस्लिम तरुणाने बलात्कार केल्याची घटना पीडीतेच्या आईने डोळ्यांनी पाहिली, काय वाटले असेल त्या मातेला, या घटनेने शिक्रापूर तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे,
25 तारखेला दुपारी 1 वाजता ही घटना घडल्यानंतर 26 तारखेला तक्रारीची प्रत भरारी न्यूज च्या हाती दुपारी 1 लागते , म्हणजे 24 तास या घटनेची कोणालाहि कानो कान खबर नव्हती, का असे? बातमी मधील काही मजकूर काढण्यासाठी प्रयत्न, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्या च्या पाटलांचे महिलेची छेड काढली म्हणून हातपाय कलम करून टाकले होते, त्या महाराष्ट्रात असे कृत्य करण्याची धाडस तरी कशी होते,
पीडित मुलीला तसेच त्या मुलीच्या आई-वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भरारी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडली असून सोशल मीडिया तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये या घटनेचे पडसाद उमटले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण या प्रकरणातील तरुणाचा पण एन्काऊंटर करा अशी चर्चा जनतेतून होत आहे, त्याशिवाय असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात अशी प्रकरणे खूपच वाढली आहेत,