अलकाताई सोनवणे यांना जागर स्त्री शक्तीचा पुरस्कार

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
            शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मीताई उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने ,शिवसेना ठाकरे गट पुणे जिल्हा संघटक पुनम ताई पोतले याच्या सौजन्याने जागर स्त्री शक्तीचा महिलांना पुरस्कार देण्यात आले स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच कट्टर शिवसैनिक अलकाताई बापूसाहेब सोनवणे (हरगुडे) पाटील तसेच सांगवी संडास गावच्या उपसरपंच मीनाताई लोले तसेच उर्मिलाताई भुजबळ यांना पुरस्कार देऊन पूनम ताई पोतले यांनी सन्मानित केले,
अलकाताई सोनवणे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कट्टर शिवसैनिक ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष संजय आप्पा सातव जिल्हा समन्वयक दौलत भाऊ पायगुडे तसेच हवेली तालुकाप्रमुख युवराज भाऊ दळवी राजेंद्र भाऊ तांबे शिवसेना अध्यक्ष विशाल दादा सातव प्रवीण दादा कांबळे मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी सन्मान केला,
                  रशमीताई उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना ठाकरे गट पुणे जिल्हा संघटक पुनमताई संजय पोतले यांच्या सौजन्याने
केसनंद (तालुका हवेली) यथे महिला बचत गट कार्यालय मध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या पुणे उपजिल्हा संघटक शोभाताई हरगुडे पाटील तसेच शिवसेनेच्या हवेली तालुका समन्वय अलकाताई सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानित महिला बचत गटाच्या सीआरपी आशा वर्कर तसेच उद्योजक महिलांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले,

सन्मानित महिला उद्योजक महिला.
          सविताताई हरगुडे.रेखाताई घोडके.अनिता मिटकर .नयन हरगुडे . पुनम डांगे. सीआरपी. वर्षा ठाकरे. पुनम खंदारे. शुभांगी देशमुख.आशा वर्कर. शितल हरगुडे. अंगणवाडी सेविका.सध्याताई. पोस्ट ऑफिसच्या मॅडम पुणे जिल्हा संघटक पूनम ताई पोतले यांच्या सौजन्याने. राष्ट्रवादीच्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष तसेच शिवसेना महिला आघाडीच्या हवेली तालुका समन्वयक अलकाताई सोनवणे हरगुडे पाटील यांच्या हस्ते सर्व महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!