भरारी न्युज वृत्तसेवा
आली दिवाळी उजळला देव्हाराअंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.......
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!.......
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.
दिवाळीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ......