पूर्तता कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने उमेद- सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

Bharari News
0

उमेद- सायबर सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत घेतलेल्या महिलांची सायबर सुरक्षा बाबत घेतलेली कार्यशाळा 
सुनील भंडारे पाटील
         पुणे जिल्हा परिषद उमेद व पूर्तता कम्प्युटर एज्युकेशन यांच्या वतीने महिला बचत गटातील महिलांना सायबर सिक्युरिटी विषयी प्रशिक्षण कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे पूर्तता कॉम्प्युटर एज्युकेशन येथे आयोजित करण्यात आले , 
            सर्व महिलांना डिजिटल ट्रांजेक्शन डिजिटल पेमेंट याविषयी जागृती करण्यात आली तसेच इतर सायबर क्राईम विषयी माहिती व काळजी कशी घ्यावी याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले 
             सदर प्रशिक्षणार्थासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोनल न सोनवणे मॅडम तसेच पूर्तता कम्प्युटरच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले या कामी एमकेसीएल महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्यावती यांच्या वतीने मोलाचे सहकार्य मिळाले, यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!